ओम् सद्गुरू प्रतिष्ठान या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.
ह्या संकेतस्थळावर आपल्याला, परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची, त्यांचे परमभक्त, परमपूज्य सद्गुरू भाऊ महाराज करंदीकर तथा आनंदयोगेश्वर निळकंठ महाराज यांची आणि त्यांनी बोरिवली आणि खोपोली येथे स्थापन केलेल्या "ओम् सद्गुरू प्रतिष्ठान" विषयीची विस्तृत माहिती मिळेल.